Colours of Konkan
Colours of Konkan
  • 1 132
  • 60 240 931
कोंकणातील अश्या एका शिक्षकाचा निरोप समारंभ ज्याने फक्त विद्यार्थी नव्हे तर शाळा घडवली #kokan #kokani
नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : ua-cam.com/channels/I7R7ZWhKWFHw5WSKIVIg7w.html
Like | Share & Subscribe
"कोंकणातील अश्या एका शिक्षकाचा निरोप समारंभ ज्याने फक्त विद्यार्थी नव्हे तर शाळा घडवली #kokan #kokani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- ghadi_vinay
* Facebook
- ghadivinay/
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Переглядів: 13 209

Відео

उसळ पावचो कार्यक्रम भरीच रंगलो पण सरांचो निरोप समारंभ आठवणीत रवलो | कोकणातील असा एक शिक्षक #kokani
Переглядів 28 тис.12 годин тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
बाबल्या विनू ची पुष्पा सोबत चाय पे बात | दरवेळेक पुष्पा गायब कशाक? |#कोकण #मालवणी #kokani #kokanvlog
Переглядів 29 тис.День тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
१ लाख सबस्क्राईबर्सचं एक आगळ वेगळ सेलिब्रेशन नी बाबल्याचा भाषण | #कोकण #kokanimanus #Kokan #malvani
Переглядів 25 тис.День тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
1,00,000 सबस्क्राईबर्स निमित्त ColoursOfKokan टिम कडून एक आगळ वेगळ सेलिब्रेशन #कोकण #kokani #malvani
Переглядів 36 тис.14 днів тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
हाताक न गावलेली कुर्ली ओम्याच्या स्वप्नात ईली नी आज त्येका ती गावली 😅|रात्रीचे खेकडे पकडण्याचा अनुभव
Переглядів 21 тис.14 днів тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
मिरचेच्या भजीत मिठ झाला जास्त पण पुष्पाच्या हाताक चव हा मस्त| चुलीवरची भजी नी चाय #कोंकणीजीवन #kokan
Переглядів 30 тис.14 днів тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
काजी भाझताना लागला मामा भाच्याचा झोबांट | कोंकणातील पाऊस आणि पावसातली मज्जा | #मालवणी #kokan #kokani
Переглядів 29 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
पहिल्या पावसात बाबल्याबरोबर पवारनीचा पण झाला मोठा नुकसान | कोकणातला पाऊस #कोंकणीजीवन #malvani #kokan
Переглядів 72 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
पावसात गडगडल्यावर बाबलो पळालो घरात नी पुष्पा ईला माहेराक | कोंकणातील भात पेरणी | पहिला पाऊस #kokan
Переглядів 41 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
बाबल्याच्या मेहूणीची हळद नी हळदीतलो तुफान डान्स | मुंबईतला लगीन |#kokanimanus #malvani #haldi #dance
Переглядів 59 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
पोवई देवीच्या पूजेक अस्मिता ईला नटान नी ताटात लोणचा नाय म्हणून तेजग्या रवला बसान #कोंकणीमाणूस #kokan
Переглядів 33 тис.21 день тому
नमस्कार मित्रांनो, कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊 #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या मालवणी रायता : ua-cam...
ईला रे ईला YouTube Silver Play Button ईला😃 | 1,00,000 Subscribers Celebration | #कोंकणीमाणूस #kokan
Переглядів 39 тис.Місяць тому
ईला रे ईला UA-cam Silver Play Button ईला😃 | 1,00,000 Subscribers Celebration | #कोंकणीमाणूस #kokan
विनूच्या मैत्रिणीक व्हयो झालो गुजराती भाय नी भटजी काकांका झाली जग्याच्या लग्नाची घाय😂 #मालवणी #kokan
Переглядів 17 тис.Місяць тому
विनूच्या मैत्रिणीक व्हयो झालो गुजराती भाय नी भटजी काकांका झाली जग्याच्या लग्नाची घाय😂 #मालवणी #kokan
रेडयान धरल्यांन बाबल्याची पाठ नी गवताचे भारे ऊचलुन त्येचा निघाला घामाट | #कोकणीमाणूस #Kokan #malvani
Переглядів 25 тис.Місяць тому
रेडयान धरल्यांन बाबल्याची पाठ नी गवताचे भारे ऊचलुन त्येचा निघाला घामाट | #कोकणीमाणूस #Kokan #malvani
फणसाचे चिप्स करूक मंडळी जमली नी पवारनीचे गजाली ऐकत रवली |कोकणी मेवा #कोंकणीजीवन #मालवणी #kokanimanus
Переглядів 54 тис.Місяць тому
फणसाचे चिप्स करूक मंडळी जमली नी पवारनीचे गजाली ऐकत रवली |कोकणी मेवा #कोंकणीजीवन #मालवणी #kokanimanus
मामा मामीचे गजाली नी मामाकडची मेजवाणी |#कोकणीमाणूस #मालवणी #कोकण #kokanimanus #kokan ColoursOfKonkan
Переглядів 32 тис.Місяць тому
मामा मामीचे गजाली नी मामाकडची मेजवाणी |#कोकणीमाणूस #मालवणी #कोकण #kokanimanus #kokan ColoursOfKonkan
वर्षाच्या एका लुक वर बाबलो कामाक लागलो नी सबस्क्राईबर्स ईल्याबरोबर बाबलो घराकडे धावलो | #कोकण #kokan
Переглядів 33 тис.Місяць тому
वर्षाच्या एका लुक वर बाबलो कामाक लागलो नी सबस्क्राईबर्स ईल्याबरोबर बाबलो घराकडे धावलो | #कोकण #kokan
तुषाराच्या लग्नात बबल्याची झाली लगीनघाई नी पुष्पा ताईक लागली जेवनाती घाई | कोंकणातील लग्न KokanVlog
Переглядів 45 тис.Місяць тому
तुषाराच्या लग्नात बबल्याची झाली लगीनघाई नी पुष्पा ताईक लागली जेवनाती घाई | कोंकणातील लग्न KokanVlog
कोकणच्या विकासाचा बटान दाबूक पुष्पा पुढे धावला नी मत दिल्यानंतर विकासाक शोधत रवला |कोकणी माणूस Kokan
Переглядів 40 тис.Місяць тому
कोकणच्या विकासाचा बटान दाबूक पुष्पा पुढे धावला नी मत दिल्यानंतर विकासाक शोधत रवला |कोकणी माणूस Kokan
तेजग्याच्या नाकावरच्या रागावर औषध हा केक नी पुष्पाची ॲक्टींग करता पेंडुरकरांची लेक | #कोकण #malvani
Переглядів 31 тис.Місяць тому
तेजग्याच्या नाकावरच्या रागावर औषध हा केक नी पुष्पाची ॲक्टींग करता पेंडुरकरांची लेक | #कोकण #malvani
वर्षा मुंबईक गेल्यामुळे बाबल्याची ऊडाली धांदल नी हिंदी बोलताना त्येचो झालो गोंधळ #मालवणी #कोकण kokan
Переглядів 43 тис.Місяць тому
वर्षा मुंबईक गेल्यामुळे बाबल्याची ऊडाली धांदल नी हिंदी बोलताना त्येचो झालो गोंधळ #मालवणी #कोकण kokan
बाबल्याचो आंब्याचो बिझनेस जोरात पण कामगार सगळे कोमात | देवगड हापूस #kokan #kokani #मालवणी #कोकण Vlog
Переглядів 44 тис.Місяць тому
बाबल्याचो आंब्याचो बिझनेस जोरात पण कामगार सगळे कोमात | देवगड हापूस #kokan #kokani #मालवणी #कोकण Vlog
पुष्पा नाय कर बाबल्याक मिळालो नवीन गडी फणस ऊचलुन भरले त्येचे बरगडी | फणसाचे चिप्स #कोकण #मालवणी Vlog
Переглядів 35 тис.Місяць тому
पुष्पा नाय कर बाबल्याक मिळालो नवीन गडी फणस ऊचलुन भरले त्येचे बरगडी | फणसाचे चिप्स #कोकण #मालवणी Vlog
बाबल्याची मेहूणी हा अपूर्वाची मोठी फॅन वर्षान अपूर्वाक दिल्यांन चक्क डोहाळे जेवणाचा आमंत्रान😅| #कोकण
Переглядів 46 тис.2 місяці тому

बाबलो असलो जरी आंब्याचो मोठो व्यापारी पण काम करण्यात आमचा पुष्पाच भारी😂 |देवगड | Devgad Hapus #kokan
Переглядів 52 тис.2 місяці тому
बाबलो असलो जरी आंब्याचो मोठो व्यापारी पण काम करण्यात आमचा पुष्पाच भारी😂 |देवगड | Devgad Hapus #kokan
आंबे काढूक बाबल्याची टिम झाली सज्ज अस्सलं देवगड हापूस व्हयो तर बबल्याक कॉल आज | Devgad Hapus #kokan
Переглядів 46 тис.2 місяці тому
आंबे काढूक बाबल्याची टिम झाली सज्ज अस्सलं देवगड हापूस व्हयो तर बबल्याक कॉल आज | Devgad Hapus #kokan
बाबल्यांन वर्षाक फिर फिर फिरवल्यांन नी पाणीपुरी नाय तर पुरा पाणीचं खाऊक घातल्यांन😂 | #मालवणी #kokan
Переглядів 32 тис.2 місяці тому
बाबल्यांन वर्षाक फिर फिर फिरवल्यांन नी पाणीपुरी नाय तर पुरा पाणीचं खाऊक घातल्यांन😂 | #मालवणी #kokan
पुष्पाच्या बर्थडेक बाबल्याचा अजब गजब सरप्राईझ | पुष्पाच्या वाढदिवसाक पुनग्याचो पुरणपोळीचो बेत #kokan
Переглядів 43 тис.2 місяці тому
पुष्पाच्या बर्थडेक बाबल्याचा अजब गजब सरप्राईझ | पुष्पाच्या वाढदिवसाक पुनग्याचो पुरणपोळीचो बेत #kokan
पुष्पाचो बसत नाय कॅमेराशी मेळ हातात कॅमेरो घेऊन करता हा खेळ |बाबल्याच्या बर्थडे चो जुनो विडिओ #kokan
Переглядів 36 тис.2 місяці тому
पुष्पाचो बसत नाय कॅमेराशी मेळ हातात कॅमेरो घेऊन करता हा खेळ |बाबल्याच्या बर्थडे चो जुनो विडिओ #kokan

КОМЕНТАРІ

  • @PanchganiInn
    @PanchganiInn 4 години тому

    गवळणी चे बोल पाठवा

  • @PanchganiInn
    @PanchganiInn 4 години тому

    खुप छान गवळण आहे

  • @user-nk7lp7fg8y
    @user-nk7lp7fg8y 5 годин тому

    हि शाळा कूठे आहे .मुर्तीकार कोण आहेत .नाव नंबर पाठव

  • @NamrataGhadigaonkar-cc8zo
    @NamrataGhadigaonkar-cc8zo 6 годин тому

    Hii dada me pn GHADIGAONKAR aahe

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 9 годин тому

    काय किंमत ठेवली होती उलट्या वडापावची ?

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 10 годин тому

    नविन व्हिडिओ कधी येणार? भात लावणी झाली का? व्हिडिओ ची वाट बघतोय.

  • @yogeshpawaskar905
    @yogeshpawaskar905 14 годин тому

    माका पण पूनम ताईच्या हातचा माश्याचा सार खाऊचा हा

  • @yogeshpawaskar905
    @yogeshpawaskar905 14 годин тому

    खूप मस्त आणी छान वाटत अस वाटत कोकणात आलो आहे

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 16 годин тому

    नवीन व्हिडिओ आहे का नाही काय बाबल्याची खुशखबर आहे व्हिडिओ येत नाही बाबा

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 16 годин тому

    अरे व्हिडिओ कधी येतील हे जुने बघायला तर आम्हाला नवीन काय आहे का नाही का बाबल्याची खुशखबर आहे

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 День тому

    सुंदर. व्हिडिओ. विनू. भाऊ. तुला. तुझ्या. घराची. खूपच. आवड. आहे. भाऊ. बंदकि चे. नाते. सुंदर. जप्तोस. असेच. आनंदाने. एकत्र. मिळून. मिसळून रहा. तरच. पूर्वजांची. कृपा. कायम. तुमच्यावर. रहाणार. खूप. सुंदर. माहिती. दिली. पण. एक. शंका. तुळस. घरातून. बाहेर. जाताना. उजव्या. बाजूला. असते. आतजाताना. डाव्या. बाजूला. तुमची. तुळस. वेगळीच. वाटली. घराचा फुडा. पण. पचिमेला. आहे. वाटते. जुनी. स्टोरी. असली. अहिजे. जूनते. सोन. धन्यवाद. मी. सुधा. मालवणचा. बाबु राव. ना. पण. सांग. प्रेमाने. रहा. नमस्कार

  • @RohiniChavan-ce7zl
    @RohiniChavan-ce7zl 2 дні тому

    ❤❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 дні тому

    विनय, International short film festival मधे तुझा हा व्हिडिओ पाठवता आला तर बघ. फारच सुंदर शूट केले आहेस.

  • @tejupatekar4106
    @tejupatekar4106 2 дні тому

    Shradhach aani pushpach lagn kadhi zal

  • @tejupatekar4106
    @tejupatekar4106 2 дні тому

    Shradha tumchi kon lagte

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 2 дні тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंदन

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 2 дні тому

    वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ताई 🍫🍰🎂💐💐

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 дні тому

    colours of kokan mule सरांचा निरोप समारंभ सगळ्यांच्या आठवणीत राहील ही सरांसाठी खूप मोठी भेट असेल.❤❤❤❤❤

  • @sk.creationsachinkadam5080
    @sk.creationsachinkadam5080 3 дні тому

    👌👌👌👌👌👌tuje khu khup congratulations 💐💐💐💐💐bhava tujyamule aamchi shala aani aamchya gurunche darshan dile bhava asach motha vo... 💐💐💐💐khup aathavn karun dilis....

  • @udsaw
    @udsaw 3 дні тому

    Dada video taak re

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 3 дні тому

    pushpa tai khup lajalu ahet 😊 khup chyan 📷👌👌👌👌

  • @pandurangparsekar4080
    @pandurangparsekar4080 3 дні тому

    Dholki and harmonium NO 1

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 дні тому

    बबलू पवार, किती सुंदर ढोलकी आणि तबला वाजवतोय........तसेच तो ऊत्तम चित्रकार ही आहे. विनय, ह्याचे हे सगळे चांगले गुण लोकांपुढे यायला हवेत रे !!!

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 3 дні тому

    असेच गुरुवर सर्व विद्यार्थ्यांना लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.

  • @SangitaKadam-se8mu
    @SangitaKadam-se8mu 3 дні тому

    Are tumse sunna chahte

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 3 дні тому

    श्री जोईल सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉. असे शिक्षक लाभणे हे मोठे भाग्य आहे 😊

  • @user-jt8ve8lq4t
    @user-jt8ve8lq4t 3 дні тому

    🙏संकष्टीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 3 дні тому

    श्री जोईल सिर

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 3 дні тому

    आदर्श शिक्षक श्री होईल सर यांचे पुढील आयुष्य निरोगी दीर्घायुषी आणि सुख s samruddhiche जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना ,vdo khup chhan

  • @sujatavekhande4211
    @sujatavekhande4211 3 дні тому

    पण हे घर आहे कुठे

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 дні тому

    आता पूर्ण व्हिडिओ बघितला.....😂😂😂😂😂 हसून हसून पुरेवाट झाली.....😂😂😂

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 дні тому

    कोण आहे ही, माडावर चढलेली ? 😅😅 खूप गोड आहे.

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 3 дні тому

    जोईल सर आजच्या काळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व...असे सर नारींग्रे शाळेला लाभले हे तेथील विद्यार्थ्यांचे भाग्यच....सरांना पुढील आयुष्य निरोगी आणि उदंड लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤🎉

  • @Aarohim143
    @Aarohim143 3 дні тому

    आम्हाला देखील रडायला आलं 😊

  • @Aarohim143
    @Aarohim143 3 дні тому

    खरंच हे सर आम्हाला देखील खुप आवडत होते आता दिसणार नाही या चॅनल वर 🙂

  • @tarfeharshal
    @tarfeharshal 3 дні тому

    👍👍

  • @rushalimayekar7166
    @rushalimayekar7166 3 дні тому

    उत्तम शिक्षक

  • @dineshshetty4240
    @dineshshetty4240 3 дні тому

    Khara Tum cha Satti bolla tevda Kami ahe yevda tumi Chan kaam karta I Love you All ❤

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 4 дні тому

    🌹🙏 ग्रेट . असे सर सगळ्या शाळांना मिळो🌹🙏👌 अप्रतिम व्हीडियो केलास विनू❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 дні тому

    विनय, जमल्यास ह्या सरांचा एक interview घेऊन पाठवशील का? असे हाडाचे शिक्षक आता फार कमी राहीले आहेत.

  • @sameerghadigaonkar1115
    @sameerghadigaonkar1115 4 дні тому

    Salute 👌👌खूप सुंदर विडिओ होता. खरा जीवनाचा अर्थ सांगून गेला. जीवन कसे आणि कशा रीतीने या जगात जगायचं हे सांगून गेला हा विडिओ. बालपणी चा दिवसाची आठवण करून गेला. खुप खूप शुभेच्छा सराना आणि विनू दादा आणि बाबू यांचे आभारी आहोत या विडिओ साठी.

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze 4 дні тому

    आभिनदन

  • @pratikmulam5265
    @pratikmulam5265 4 дні тому

    Ar Mukesh jara intro starting jara short thev karn tuza video bagyla maja nahi yet re video pude palvala lagto

  • @GharKombdo
    @GharKombdo 4 дні тому

    खूपच मस्त ब्लॉग🎉 ua-cam.com/users/shortsp35STvTpSEQ?feature=share

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 4 дні тому

    खूप छान 👌🙏 सरांना फुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 मुंबई

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 4 дні тому

    ग्रेट सर , ग्रेट तुमचे नारींग्रे गाव व गावकरी / ग्रेट विनुभाऊ नि बाबु तुमच्यामुळे सरांचा अतिशय सुरेख / भावनिक निरोप समारंभ बघावयास मिळाला.सराँना रिक्वेस्ट सगळ्यांनी करा कि शाळेत वेळोवेळी येतजा.अश्या सरांची गरज आहे.विनुभाऊ कृपया सरांना सगळ्यांच्यावतीने तु रिक्वेस्ट कर .खुप छान आजचा ब्लाॕग❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 дні тому

    किती ते प्रेम सरांवर....त्या आजी सुध्दा ह्या वयात कार्यक्रमाला आल्या आहेत. खरंच !!🙏

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 4 дні тому

    Nice video

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 4 дні тому

    Sarancha bhashnane angavar kata aala khup Sundar journy hoti sir 🎉🎉🎉🎉🎉